शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सीएम चषक देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 22:24 IST

एनआरसी कंपनीच्या कामगारांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

ठाणे: वीस लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक ही देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून ही नोंदणी 50 लाखांवर जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याणजवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फुटबॉल अंतिम सामन्याचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. स्पर्धेतील विजय-पराजय महत्त्वाची नसून संघभावनेतून केलेला खेळ महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते. सांघिक भावना वाढीस लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मंदिरापेक्षा तरुणांनी मैदानावर जावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कल्याण भागातील एनआरसीसारखी मोठी कंपनी अडचणीत आली आहे, कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर निश्चितपणे तोडगा काढून कामगारांचे संसार वाचविण्यात येतील तसेच रिंग रूटमध्ये ज्यांची घरे जात आहेत, त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, उपमहापौर श्रीमती भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके उपस्थिती होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा