शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्लस्टरला आता मिळणार सिडकाेसह म्हाडाचा बूस्टर, तीन नवे प्रस्तावही मंजूर, ठामपाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 05:43 IST

Thane : पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणी करण्यासाठी  म्हाडा आणि सिडकोची मदत  घेण्यास ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास होऊन क्लस्टरला मोठा बूस्टर मिळणार आहे.क्लस्टरच्या १२ आराखड्यांना यापूर्वीच अंतिम मान्यता दिली असतानाच त्यापाठोपाठ आता तिसऱ्या टप्प्यात आणखी नऊ नागरी पुनर्निमाण आराखड्यांना ती दिली आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आराखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.आता तिस-या टप्प्यातील ज्या नऊ आराखड्यांना अंतिम मंजुरी दिली आहे, त्यामध्ये उपवन २, मानपाडा २, कोकणीपाडा १, भीमनगर व कोकणीपाडा २, तसेच सेक्टर-९ मधील मुंब्रा १ व कौसा तसेच सेक्टर-११ मधील शीळ या भागांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात असलेल्या सहा आरखड्यांच्या ठिकाणी वागळे इस्टेट भागात औद्योगिक वसाहतीमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयाची आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वापरात असलेली जमीन आता क्लस्टरसाठी घेण्याचा प्रस्तावही यावेळी मंजूर केला. या अनुषंगाने लोकमान्यनगरातील रेप्टॉकॉस कंपनीची जागाही यासाठी आरक्षित करावी, अशी मागणी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली. किंबहुना, क्लस्टरच्या ज्या काही चतु:सीमा असतील, त्या ठिकाणचीदेखील आरक्षणे ताब्यात घ्यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानुसार, कार्यवाही केली जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका