शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून वडवली तलावाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 02:07 IST

गाळ काढण्याचे काम सुरू; प्रतिष्ठित व्यक्तींचाही पुढाकार, अंबरनाथ पालिकेकडून दुर्लक्ष

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर असलेल्या वडवली शिव मंदिर तलावात गाळ साचल्याने या तलावाचे सुशोभीकरण रखडले होते. या तलावातील गाळ काढण्यासाठी अंबरनाथ पालिका पुढाकार घेत नसल्याने आता या भागातील सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन तलावाचे काम हाती घेतली आहे. लोकसहभागातून आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे.अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या आणि बदलापूरच्या सीमेवरील वडवली तलाव हे निसर्गरम्य परिसरात आहे. या तलावाच्या परिसरात अनेक पक्ष्यांचा वावर असल्याने या तलावाशेजारी बसून निसर्गाचा मनमुराद आनंद घेता येतो. मात्र, या तलावात अनेक वर्षांपासून गाळ साचला होता. तो गाळ काढण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे वडवली गावातील तरुण आणि जीबीके ग्रुपच्या पुढाकाराने या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी या तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करून तो तलाव अर्धा स्वच्छ केला होता. दोन महिन्यांत ते काम करणे शक्य नसल्याने निम्मे काम यावर्षी करण्यात येत आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी लागणारी सामग्री शहरातील सेवाभावी संस्था, संघटना आणि शहरातील प्रतिष्ठित व्यक्त करत आहेत. अनेकांच्या मदतीमुळे हे काम अविरतपणे सुरू आहे.नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न : मे महिन्याच्या शेवटपर्यंत तलावातील सर्व गाळ काढून या तलावाचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक झरे जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी तुकाराम म्हात्रे आणि त्यांचे सहकारी दिवसरात्र काम करत आहेत. तलाव स्वच्छ झाल्यावर पावसाळ्यात पुन्हा या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. हा परिसर स्वच्छ करून नागरिकांची चांगली सोय या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :badlapurबदलापूर