शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने महिलेने केली चिमुरड्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 21:41 IST

भिवंडी : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाºया महिलेस नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असुन या घटनेचा सुगावा लागताच प्रियकर फरार झाला आहे.आर्यन विरेंद्रकुमार यादव(१४ महिने)असे हत्या झालेल्या मुलाचे नांव असुन तो दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदामालगतच्या चाळीत आई ममता व वडील विरेंद्रकुमार यादव यांच्यासह रहात ...

ठळक मुद्देसकाळ पासुन आर्यन दिसत नसल्याने मुलाचे वडील विरेंद्रकुमार याच्या मनांत संशयराकेश पटेल सोबत प्रेमसंबध आल्याने ममताचे दुसरे लग्नप्रियकर राकेश पटेलच्या मदतीने सव्वा वर्षाच्या आयर्नची गळा दाबुन हत्या

भिवंडी : प्रेमसंबंधात अडथळा ठरलेल्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या करणाºया महिलेस नारपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अटक केली असुन या घटनेचा सुगावा लागताच प्रियकर फरार झाला आहे.आर्यन विरेंद्रकुमार यादव(१४ महिने)असे हत्या झालेल्या मुलाचे नांव असुन तो दापोडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कार्पोरेशन गोदामालगतच्या चाळीत आई ममता व वडील विरेंद्रकुमार यादव यांच्यासह रहात होता. विरेंद्रकुमार यादव व ममता यांचा तीन वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. ते दोघे दापोडा गावातील गोदामालगत चाळीत रहात होते. त्यांना आर्यन हा मुलगा झाला. दरम्यान गोदाम परिसरात राहणा-या राकेश पटेल सोबत ममता हिचे प्रेमसंबध जुळून आले. त्यांनी मुलगा आर्यनसह नोव्हेंबर २०१७ मध्ये दापोडा गावातून पळ काढून लग्न केले आणि काही दिवसानंतर पुन्हा त्याच परिसरांत राकेश पटेल याच्या घरांत रहाण्यास आले.आज बुधवार रोजी सकाळ पासुन आर्यन दिसत नसल्याने मुलाचे वडील विरेंद्रकुमार याच्या मनांत संशय आल्याने त्याने मुलाबाबत ममताकडे चौकशी केली.तेंव्हा तीने विरेंद्रकुमार यांस उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे विरेंद्रकुमारने नारपोली पोलीस ठाणे गाठून आपला मुलगा हरविल्या बाबतची तक्र ार दिली. त्याचा तपास करताना पोलीस ममताच्या घरी येऊन धडकले. पोलीसांनी आपला खाक्या दाखविल्यानंतर ममताने आपल्या सव्वा वर्षाच्या आयर्नची हत्या प्रियकर राकेश पटेलच्या मदतीने गळा दाबुन केल्याची कबूली दिली. तसेच रात्रीच्या अंधारात मुलाचा मृतदेह खाडी लगतच्या किनारी गाडून ठेवल्याचे सांगीतले.पोलिसांनी ममताला सोबत घेऊन खाडी किनारी गाडलेले मुलाचे प्रेत बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. या घटनेचा सुगावा लागल्याने ममताचा प्रियकर राकेश पटेल हा फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ममता व राकेश पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrimeगुन्हा