शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील बालकांसाठी पार पडला ‘ वजन महोत्सव ’; तत्परतेने घेतल्या बालकांच्या आरोग्याच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 19:07 IST

समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे

ठळक मुद्देबालकांचे वजन घेऊन बालकांची पोषनस्थिती निश्चित करण्यासाठीअंगणवाडीच्या परिसरातील शुन्य ते सहा वयोगटातील मुलांचे वजन करण्यासाठी पालकांसह मातांनी उपस्थित राहून या महोत्सवाचा उत्स्फुर्तपणे लाभसमाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी

ठाणे : बालकांचे वजन घेऊन बालकांची पोषनस्थिती निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये आज वजन महोत्सवाचे पार पडला. या उपक्रमाचे उद्घाटन भिवंडी तालुक्यातील सरवली येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती दर्शना ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार याचे हस्ते करण्यात आले.यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून महोत्सवाची सुरु वात करण्यात आली. जिल्हह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हा वजन महोत्सव पार पडला. अंगणवाडीच्या परिसरातील शुन्य ते सहा वयोगटातील मुलांचे वजन करण्यासाठी पालकांसह मातांनी उपस्थित राहून या महोत्सवाचा उत्स्फुर्तपणे लाभ घेतला. समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे सलोख मार्गदर्शन भीमनवार यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना केले.अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य सेविका आणि आशा आदींच्या समन्वयाने जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. बालकांचे आरोग्य व पोषण, त्यांच्या आरोग्याच्या नोंदींची योग्य पद्धत, आरोग्य नोंदीची आवश्यकता आदींचे सखोल मार्गदर्शन महिला व बालकल्याण अधिकारी संतोष भोसले यांनी उपस्थिताना केले. या कार्यक्र माला जिल्हा परिषद सदस्य केणे मॅडम, भिवंडी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भोईर, सरपंच भाविका ठाकरे, उपसरपंच अनिता चौधरी, गट विकास अधिकारी अविनाश मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरु लता धानके आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचारी आदींंची यावेळी मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद