शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका रूग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 02:32 IST

मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यू प्रकरणी भार्इंदर पोलिसात तिच्या पतीने तक्रार केली आहे.

मीरा रोड : मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यू प्रकरणी भार्इंदर पोलिसात तिच्या पतीने तक्रार केली आहे. हलगर्जीपणा व रु ग्णालयात आयसीयू सुविधा असती तर महिलेचे प्राण वाचले असते असा आरोप निकटवर्तीयांनी केला आहे.भार्इंदरला सुदामानगरमध्ये राहणारी सुनीता यादव (२७) ही गरोदर असल्याने पाच सप्टेंबरला तिला बाळंतपणासाठी मीरा रोडच्या पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी नॉर्मल बाळंतपण होणार नाही म्हणून सांगितल्याने सीझेरियन करण्यात आले. सायंकाळी सुनीता प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. आई व बाळ दोघेही सुखरूप होते. दुसऱ्या दिवशी सुनीताने पाणी मागितले व गरम होत असल्याचे सांगितले.पती विनोद पंखा आणण्यास गेले असता मेव्हणीने फोन करून सुनीताची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला दुसºया रूग्णालयात हलवण्यास सांगितले. परंतु नेले असता तिचा आधीच मृत्यू झाला होता.>प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ . प्रमोद पडवळ यांनी मात्र प्रसूती व्यवस्थित होऊन आई व बाळ व्यवस्थत होते. त्यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा म्हणता येणार नाही. वैद्यकीय कारणांमुळे अचानक प्रकृती बिघडू शकते. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण कळेल असे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू