शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

मुख्यमंत्री १८ मे रोजी पालघर दौऱ्यावर

By admin | Updated: May 16, 2017 00:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ मे रोजी पालघर जिल्ह्यातील विकास कामे, समस्या यांचा आढावा घेण्यासाठी येत असून बहुधा तलासरी किंवा विक्रमगड येथे हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ मे रोजी पालघर जिल्ह्यातील विकास कामे, समस्या यांचा आढावा घेण्यासाठी येत असून बहुधा तलासरी किंवा विक्रमगड येथे हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.मोखाडा तालुक्यातील मध्य वैतरणा प्रकल्पाचे नामकरण करण्याच्या मुंबई महानगर पालिकेचा कार्यक्रम वगळता पालघर जिल्हा निर्मितीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच पालघरमध्ये येत आहेत. जलयुक्त शिवार, कृषी पंपाना वीज जोडणी, मागेल त्याला शेततळी, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अमृत आहार योजनेसह जिल्हा मुख्यालयातील कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. विकासाच्या नावाखाली पालघर जिल्ह्यात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मुंबई-वडोदरा बुलेट ट्रेन, वाढवणं बंदर, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस ई. प्रकल्प येत असून ह्या विरोधातील लढणाऱ्या संघटनांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची मागणी केली आहे.