शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमीर खान यांच्यात रंगली पाण्यासंदर्भात चर्चा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:54 IST

राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. 

ठाणे : राज्यातील उपलब्ध पाणी, त्याचा विनीयोग, करण्यासह आगामी उन्हाळ्यात राज्यात ठिकठिकाणी उद्भवणाऱ्या पाणी समस्या , त्यावर संभाव्य उपाययोजनांच्या  संकल्पनांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधानसचिव आणि संबंधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्याशी मंत्रालयात पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान चर्चा केली. यावेळी ठाण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी देखील या बैठकीत व्हीडीओ कॉन्स्फरसद्वारे सहभागी झाले. राज्यात मागील वर्षी जलशिवार व जलसंधारणची कामे मोठ्याप्रमाणात झाले आहेत. जुन्या धरणातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढवण्यामध्ये राज्य शासनाला चांगले यश मिळाले आहे. शासनाच्या पाण्या संबंधातील योजना लोकचळवळ म्हणून राज्यात राबवण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात या चळवळीत नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होऊन पाणी समस्येवर मात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारा ठाणे जिल्हा पाणी टंचाईने ग्रासलेले असताना जलशिवारच्या लोकचळवळीने त्यावर बऱ्यापैकी मात करणे शक्य झाले. भाजीपाल्यासारख्या रब्बी पिकांसह गुरांसाठी उन्हाळ्यातील काही महिने राणावणात पाणी उपलब्ध झाले.   ग्रामीण आदिवासी, दुर्गमभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी आणि शहरातील उपलब्ध पाणी वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवून लोकांमध्ये त्या रूजवण्यासाठी आमीर खान यांच्यासह त्यांच्या फाऊंडेशनचे काम वाखण्याजोगे आहे. देशभरात कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या या फाऊंडेशनच्या आजवरच्या अनुभवातून राज्यात आणखी काही करणे शक्य करण्यासाठी या बैठकीतून नक्कीच चांगले फलित होण्याचा अपेक्षा जलसंधारणात व जलशिवारसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAamir Khanआमिर खान