शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

उमेदवारांवर परदेशातील मालमत्ता, खात्यांचा तपशील देण्याचे बंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 00:38 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याचा कार्यक्र म राज्यभर सुरू झाला आहे.

भिवंडी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याचा कार्यक्र म राज्यभर सुरू झाला आहे. यावेळी ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असून तशा सूचनाही राज्यातील सर्वच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने दिले आहेत.विधानसभा निवडणूक लढवणाºया उमेदवाराला संपत्ती आणि मालमत्तेची तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही नामनिर्देशन शपथपत्रात देणे अनिवार्य असून या प्रतिज्ञापत्रात उमेदवाराची परदेशातील मालमत्ता व बँक खात्यांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत शपथपत्रात आपल्या परदेशातील मालमत्ता आणि बँक खात्यांचा तपशीलही दाखल करावा, अशी सूचना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली. तसेच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जातील नमुना २६ मध्ये उमेदवारांनी शपथपत्राच्या प्रत्येक पानावर अभिसाक्षीची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.याव्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पानावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापन केले असेल त्याचा शिक्का असणे आवश्यक आहे. मालमत्ता व बँक खात्यांची माहिती देणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रात एकही रकाना रिकामा राहणार नाही, याची काळजी प्रत्येक उमेदवाराने घेणे गरजेचे आह, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे