शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आला आणि मोबाईल चोरून गेला 

By धीरज परब | Updated: January 2, 2024 20:28 IST

Crime News: भाईंदर पश्चिमेच्या नारायणा शाळे समोरच्या गार्डन कोर्ट इमारतीत नरेंद्र जालान हे राहतात . त्यांना डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यांच्याकडे काम करणारा भोला उर्फ विशाल यादव हा नऊ महिन्या पूर्वी काम सोडून गेला होता . मात्र तो अधून मधून जालान यांच्या कडे येत - जात असे .

मीरारोड -  भाईंदर पश्चिमेच्या नारायणा शाळे समोरच्या गार्डन कोर्ट इमारतीत नरेंद्र जालान हे राहतात . त्यांना डेकोरेशनचा व्यवसाय असून त्यांच्याकडे काम करणारा भोला उर्फ विशाल यादव हा नऊ महिन्या पूर्वी काम सोडून गेला होता . मात्र तो अधून मधून जालान यांच्या कडे येत - जात असे . जालान यांचा ३१ डिसेम्बर रोजी वाढदिवस असल्याने भोला हा रात्री नऊ वाजता जळण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी आला होता .  जालान यांच्या आईशी बोलता बोलता त्याने जळण यांच्या पत्नीचा २५ हजारांचा मोबाईल चोरून नेला होता.

घरात जालान यांच्या पत्नी व त्यांनी मोबाईल शोधला असता तो सापडत नसल्याने त्यावेळी त्यांच्या आईच्या लक्षात आले कि , तो मोबाईल भोला याच्या हातात दिसला होता . त्याने मोबाईल चोरल्याची खात्री झाल्याने भाईंदर पोलीस ठाण्यात जालान यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

पोलिसांनी भोला उर्फ विशाल अरविंद यादव ( २७ ) रा . गल्ली क्र . ७ , शिवनेरी नगर , राई , भाईंदर ह्याला १ जानेवारी रोजी सायंकाळी अटक केली आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोड