शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लाचखोर वन परिमंडळ अधिकारी जेरबंद, येऊर टेकडीवर माती टाकण्यासाठी घेतली सहा हजारांची लाच

By जितेंद्र कालेकर | Updated: January 31, 2023 20:58 IST

त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

ठाणे - मुरूमाची गाडी येऊर टेकडीवर जाऊ देण्यासाठी सहा हजारांची लाच घेणाऱ्या येऊर येथील वन परिमंडळ अधिकारी विकास कदम (५०) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कदम यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी  येऊर येथे मुरूम माती टेकडीवर जाऊ देण्यासाठी  प्रत्येक गाडीसाठी ६०० रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली होती.  याप्रमाणे त्यांच्याकडे दहा गाड्यांसाठी सहा हजारांची मागणी केली. हे पैसे दोन ते तीन दिवसात घेऊन येण्यास बजावले होते. परंतू तक्रारदारांनी २५ जानेवारी रोजी ठाणे एसीबीच्या अधिकाºयांकडे तक्रार केली. त्याच तक्रारीच्या आधाने ३० जानेवारी रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.  याच दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उदयानाचे परिमंडळ अधिकारी कदम यांनी तक्रारदारांकडे या लाचेची मागणी केल्याचे उघड झाल्यानंतर सापळा रचून त्यांना उपवन तलावाच्या मुख्य गेटजवळ लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी ठाणे एसीबीचे े पोलीस निरीक्षक स्वप्निल जुईकर हे अधिक  तपास करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसBribe Caseलाच प्रकरण