शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिल मागितल्याने बारमध्ये खुनी हल्ला,दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:37 IST

बिल न देता जाणाºयांना पैसे मागितल्याचा राग आल्याने उल्हासनगरच्या आॅर्केस्टा बारमध्ये दोन ग्राहकांनी मॅनेजरसह वेटरवर चाकूने हल्ला केला.

उल्हासनगर : बिल न देता जाणाºयांना पैसे मागितल्याचा राग आल्याने उल्हासनगरच्या आॅर्केस्टा बारमध्ये दोन ग्राहकांनी मॅनेजरसह वेटरवर चाकूने हल्ला केला. यात वेटर गंभीर जखमी झाला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी काही तासांत दोन आरोपींना अटक केली आहे.उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील पवई चौक परिसरात वादातील लॉजिंग-बोर्डिंग आणि आॅर्के्रस्टा बार आहे. त्यातून रविवारी रात्री विशाल बाविस्कर व कुणाल अर्जुन मोरे बिल न देता जात होते. वेटर शिवा गौडासने त्यांच्याकडे बिलाचे पैसे मागितले. त्यावरून त्यांच्यात ‘तू तू मैं मैं’ झाली आणि दोघांपैकी एकाने चाकुने वेटरवर हल्ला केला. त्यामुळे वेटर ओरडू लागला. त्यामुळे मॅनेजर संतोष शेट्टी मदतीला धावला. पण त्यांनी संतोषवरही चाकूने हल्ला केला आणि ते पळून गेले. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले. त्यांनी मॅनेजरच्या तक्रारीवरून बाविस्कर व मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.पोलिसांनी तपास करत काही तासात दोघांनाही अटक केली. दोन दिवसापूर्वीच या लॉजिंग-बोर्डिंगमध्ये मध्य प्रदेशातील एका व्यापाºयाचा मृत्यू झाला. त्याचे गूढ उलगडेलेले नाही. याच बारमधून महिन्यापूर्वी अश्लील चाळे करणाºया बारबालांसह ४२ जणांना पोलिसांनी अटक केली होती. या वादग्रस्त बारमध्ये पुन्हा खुनी हल्ला झाल्याने चर्चा सुरू झाली.

टॅग्स :Crimeगुन्हा