शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मोबाईल मागितल्याने डोक्यावर मारली बियरची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 21:33 IST

ठाणे येथील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर रोडवरील रहिवाशी कृष्णा गांगुर्डे (२१) यांनी त्यांचा मोबाईल उथळसर येथे राहणा-या मयुर शिंदे यांच्याकडे परत मागितल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली.

ठाणे - येथील डॉ. बाबासाहेबर आंबेडकर रोडवरील रहिवाशी कृष्णा गांगुर्डे (२१) यांनी त्यांचा मोबाईल उथळसर येथे राहणा-या मयुर शिंदे यांच्याकडे परत मागितल्याने त्याने त्यांच्या डोक्यावर बियरची बाटली फोडली. याप्रकरणी त्याला सोमवारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.कृष्णा यांनी मयुरला त्यांचा मोबाईल दिला होता. तो त्याच्याकडून परत आणण्यासाठी ते ११ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास गेले होते. याचाच राग आल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करुन हातातील बियरची बाटली त्याच्या डाव्या भुवईवर फोडून जखमी केले. तसेच फुटलेल्या बाटलीने त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावरही हल्ला करुन जखमी केले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला सोमवारी दुपारी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. केवळ मोबाइलची मागणी केल्यानंतर मयूर डोक्यात बाटली फोडल्यामुळे यात नेमकी आणखी काही कारणे आहेत का? या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हा