शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पोलिसावर झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 02:14 IST

नेम चुकला : दस्त्याने फोडले डोके, सरकारी कर्मचाऱ्यास अटक

भिवंडी : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने गावठी रिव्हॉल्व्हरने पोलीसमित्राच्या घरात शिरून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या; परंतु झटापटीत नेम चुकल्याने त्याच रिव्हॉल्व्हरच्या लोखंडी दस्त्याने पोलिसाच्या डोक्यावर प्रहार केल्याने तो जखमी झाला आहे. त्याला पकडण्यास गेलेल्या शेजाºयाच्या डोक्यावरही दस्त्याने प्रहार केल्याने या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपी चंद्रकांत बाविस्कर यास अटक केली.

नितीन सपकाळे (४०) हे जखमी पोलिसाचे नाव आहे. आरोपी चंद्रकांत हे वांद्रे येथील एका शासकीय कार्यालयात मराठी अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील असून ते जुने मित्र आहेत. सपकाळे हे कशेळी येथे, तर चंद्रकांत बाविस्कर हे जवळच काल्हेर येथे राहतात. त्यांच्यात कौटुंबिक संबंध होते. पूर्ववैमनस्यातून चंद्रकांतने गुरुवारी कशेळी येथील सपकाळे याच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. सपकाळे यांनी गोळी चुकवल्याने ती भिंतीत रुतून बसली. त्यानंतर, चंद्रकांतने त्यांच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरचा दस्ता मारल्याने ते जखमी झाले. गोळीबाराच्या आवाजाने सकपाळेचा शेजारी अभिषेक यादव याने चंद्रकांतला पकडले. त्यावेळी त्याने अभिषेकच्या डोक्यातही रिव्हॉल्व्हरचा दस्ता मारला. सकपाळे यांना ताबडतोब काल्हेर येथील खाजगी रुग्णालयांत उपचाराकरिता दाखल केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसlok sabhaलोकसभा