शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकाची पाेलिसांकडून लॉकअपमध्ये रवानगी, संतप्त आमदाराचा ठाण्यात गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 16:27 IST

नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले होते.

कल्याण-कल्याण पूर्वेतील भाजप नगरसेवक मनोज राय हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी राय यांनाच लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच त्याठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधातही कोविडचा गुन्हा दाखल केला आहे.नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले. राय हे आपल्या मुले कार्यकत्र्यासोबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजप आमदार गायकवाड हे पोलिस ठाण्यात पोचले. त्यांनी पूर्ण पोलिस ठाणो डोक्यावर घेतले. वरिष्ठ  पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच सुनावले. त्यावेळी साळवे यांनी मौन धारण करीत ‘हो ला हो’ उत्तर दिले. आमदार राग काही शांत नव्हता. आमदार त्यानंतर पोलिस ठाण्यातून निघून गेले. या प्रकरणी मनोज राय आणि त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांच्या विरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदाराना मारहाण केल्याच्/ी आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर राय यांच्या तक्रारीवरुन गजानन म्हात्रेसह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातला नव्हता. कोविड काळात गर्दी जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी एकटाच त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणी जाब विचारणो चुकीचे असेल तर माङया विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. ते पोलिस ठाण्यात बसतात. तक्रार करणा:या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले की, राय व त्यांच्या विरोधात जमीनीच्या वादातून हाणामारी झाली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणा:या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसBJPभाजपाPoliticsराजकारण