शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शिंदेसेनेच्या प्रचाररथावर भाजप व कलानी समर्थक भिडले आयलानी व कलानी यांची मध्यस्थी

By सदानंद नाईक | Updated: May 10, 2024 18:24 IST

अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगर : प्रचार यात्रेतील रथावर खा श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी यांच्या उपस्थित भाजप व कलानी समर्थक भिडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. अखेर आमदार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला आहे.

 उल्हासनगरात काढलेल्या प्रचार यात्रेतील रथावर खा. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत आमदार कुमार आयलानी, माजी आमदार पप्पु कलानी, शहराध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कलानी समर्थक सहभागी झाले होते. यावेळी भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी, कलानी समर्थक कमलेश निकम यांच्यात तू तू मैं मैं व धक्काबुक्की झाल्याने रथावर हलचल उडाली. आमदार कुमार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी यांनी मध्यस्थीची भूमिका वठविल्याने, वादावर पडदा पडला आहे. तसेच खा श्रीकांत शिंदे यांनीही यावेळी सूचना केल्या. कलानी समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना मतदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्याच्या घोषणा केल्या. तर भाजपकडून मोदींसाठी श्रीकांत शिंदे यांना मतदान करण्याच्या घोषणा केल्या जात होत्या.

 माजी आमदार पप्पु कलानी व ओमी कलानी यांनी खा. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, शहर निवडणुकीत रंगत आली. तर आयलानी व कलानी समर्थक यांच्यात कट्टर वैर असून दोघांतील विस्तव जात नसल्याने, शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthane-pcठाणेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुती