शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 19:46 IST

उल्हासनगर कॅम्प नं-5, प्रेमनगर टेकडी परिसरात किरण बागल कुटुंबासह राहतात. काल सकाळच्यादरम्यान अडीज वर्षाची मुलगी प्रांजली घरासमोरील दुकानासमोर खेळत होती.

उल्हासनगर - घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा पिसाळलेल्या कुत्र्याने घेतल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु असून पिसाळलेल्या कुत्र्याला पालिका पथकाने पकडले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-5, प्रेमनगर टेकडी परिसरात किरण बागल कुटुंबासह राहतात. काल सकाळच्यादरम्यान अडीज वर्षाची मुलगी प्रांजली घरासमोरील दुकानासमोर खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजलीच्या नाकाचा चावा घेउन तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करीत होता. एका महिलेने परिस्थिती ओळखून कुत्र्याला हुसकावून लावून मुलीची सुटका केली. कुत्र्याच्या चाव्यात मुलीचे नाक व कान फाटले असून जखमीं झालेल्या प्रांजलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे.स्थानिक नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाला पिसाळलेल्या कुत्र्याची माहीती दिल्यानंतर पालिका आरोग्य पथकाने कुत्र्याला पकडले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने 5 ते 6 जणांचा चावा घेतल्याचे उघड झाले. यापूर्वीही याच परिसरात मुलाला चावा घेतल्याची घटना घडली होती. महापालिकेने नुकताच तब्बल 2 हजार कुत्र्याच्या नसबंदीचे कंत्राट दिले आहे, अशी माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर