शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील पद्मानगर येथील रस्त्याच्याकामांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

By नितीन पंडित | Updated: April 28, 2023 18:20 IST

या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. 

भिवंडी - महानगरपालिका क्षेत्रातील पद्मानगर विभागातील विविध रस्त्यांसाठी स्थानिक नगरसेवक व माजी सभागृह नेते सुमित पाटील यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने एम एम आर डी एच्या माध्यमातून या रस्त्यांसाठी ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. 

यावेळी आमदार महेश चौघुले, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी,स्थानिक नगरसेवक सुमित पाटील,आर पी आय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भिवंडी शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे याकडे स्थानिक जनतेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शहराच्या विकासासाठी आपण व्यक्तिशः कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले.          या ३६ कोटी रुपयांच्या निधी मधून भिवंडी शहरातील पद्मानगर येथील राम मंदिर ते विजयश्री हॉटेल, हाथी सायझिंग ते राम मंदिर तर गणेश टॉकीज ते राम मंदिर या तीन रस्त्यां सह शांतीनगर विभागातील सागर प्लाझा हॉटेल ते शांतीनगर मुख्य रस्ता व खंडूपाडा ते दारुलफाला मस्जिद या पाच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील