शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रेल्वेची संरक्षण भिंत उभारताना झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: December 16, 2024 21:55 IST

Bhiwandi News: खोल खड्ड्यात काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका कामगाराचा काँक्रिट भिंती खाली दबून मृत्यू झाला आहे.

- नितीन पंडितभिवंडी - शहरालगतच्या राहनाळ गावाच्या हद्दीतील अंजुरफाटा येथे वसई दिवा या रेल्वे लाईनच्या चौपदरी करणाचे काम सुरू असून त्यासाठी खोल खड्ड्यात काँक्रिटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात एका कामगाराचा काँक्रिट भिंती खाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.कमल्या जयराज वालकुभाई वय २२ असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे हे काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या वतीने माया एंटरप्रायजेस ही कंपनी करीत असून काँक्रिट ची संरक्षक भिंत उभारली जात असताना काँक्रिट भीम क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात उतरवले जातात.ते उतरवले जात असताना एका काँक्रिट भीम चा काही भाग क्र्याक झाल्याने क्रेन मधून निसटला.त्यावेळी खाली खड्ड्यात उभ्या असलेल्या कमल्या जयराज वालकुभाई यांच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नारपोली पोलिस घटनास्थळी दाखल होत त्यांनी कामगारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.या प्रकरणी नारपोली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अपघाताची चौकशी करून त्यास जबाबदार असलेल्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी