शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: अखेर भिवंडीतील दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By नितीन पंडित | Updated: December 27, 2022 17:47 IST

Bhiwandi:मंगळवारी विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय मागील तीन ते चार वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून अनेक शासकीय प्रकल्पासाठी भूसंपादन करीत असलेल्या जागेचे व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत अखेर मंगळवारी विधान परिषदेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे.

भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातून मुंबई बडोदरा महामार्ग,बुलेट ट्रेन ,समृद्धी महामार्ग यांसह अनेक प्रकल्प जात असून त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा मोबदला देताना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली आहेत.त्यामध्ये साडे अकरा कोटींचा भ्रष्टाचार , मोबदला परस्पर बोगस शेतकऱ्यांना देणे ,त्या नंतर ५८ लाखांचा मोबदला मयत आदिवासी महिलेच्या जागी बोगस महिला उभी करून लाटण्यात आल्याचे समोर आले .

या प्रकरणी गुन्हे दाखल असतानाच अंजुर येथील आदिवासी शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या बुलेट ट्रेन मध्ये बाधित जमिनीचा मोबदला देण्यास उपविभागीय अधिकारी बाळासाहे वाकचौरे हे टाळाटाळ करीत असल्याने दरम्यानच्या काळात उंदऱ्या दोडे यांचे निधन झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी केली असता त्या वरील चर्चेस उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या वर शासन निलंबनाची कारवाई करीत असल्याची घोषणा केली.या कारवाई नंतर महसूल विभागात एकच खळबळ माजली असून ,अजून बरेच मोठे मासे या प्रकरणात अडकणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार