शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी बस स्थानकातील पाणपोई धूळ खात ; प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय

By नितीन पंडित | Updated: March 26, 2024 17:00 IST

भिवंडी बस स्थानकात शहरा बाहेरून मोठ्या प्रमाणावर बस येत असून त्यातून शेकडो प्रवासी भिवंडी शहरात येत असतात.तर ग्रामीण भागात सुध्दा जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

भिवंडी: शहरातील बस स्थानकातील आवारात बांधण्यात आलेल्या पाणपोईची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून कित्येक वर्षा पासून हि पाणपोई धूळ खात पडून बंद पडली आहे. काही नळाच्या तोटी ही तुटलेल्या अवस्थेत आहे.त्यातच आता उन्हाळ्याच्या झळा वाढल्या असताना भिवंडी बस स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने नागरीक व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणा वर हाल सुरू झाले आहेत. बस आगार प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभाराचा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.        भिवंडी बस स्थानकात शहरा बाहेरून मोठ्या प्रमाणावर बस येत असून त्यातून शेकडो प्रवासी भिवंडी शहरात येत असतात.तर ग्रामीण भागात सुध्दा जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवन करावी लागत असून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे.त्यामुळे गरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.व बस आगारातील अधिकाऱ्यांनी व प्रशासनानी याकडे लक्ष द्यावा अशी मागणी नागरिक करत आहे.        पाणपोई दुरूस्ती बाबतचा प्रस्ताव ठाणे विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून तात्काळ पाणपोई सुरू करण्या बाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती बस स्थानक व्यवस्थापक इम्रान पटेल यांनी दिली आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी