शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर पालिका :स्वच्छतेत अव्वल येण्यासाठी प्रशासन सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:34 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी स्वच्छता अभियान मोहीम सुरू केली आहे. त्यात आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शुक्रवारी नगरसेवकांसाठी पालिका मुख्यालयात कार्यशाळा घेतली.यंदाच्या स्वच्छता सर्वेक्षणात वरचा क्रमांक मिळवण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी स्वच्छतेचे मोबाइल अ‍ॅपदेखील सुरू केले असून त्यावर नागरिकांनी स्वच्छतेप्रति समाधान व्यक्त करायचे आहे. शाळा, महाविद्यालये, शिक्षक, व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघटना, गृहनिर्माण संस्था आदी ठिकाणी कार्यशाळा घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती केली जात आहे. यासाठी नगरसेवकांची १७ नोव्हेंबरला नगरभवन सभागृहात कार्यशाळा ठेवली होती. त्या वेळी एकूण ९५ पैकी केवळ दोनच नगरसेवकांनी हजेरी लावल्याने नगरसेवकांची स्वच्छतेप्रति असलेली भावना चव्हाट्यावर आली होती.आयुक्तांनी पुढाकार घेत शुक्रवारी पालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी कार्यशाळा घेतली. मात्र, त्यालाही सुरुवातीला नगरसेवकांनी बेताची उपस्थिती लावली. मात्र, अधिकाºयांनी सतत संपर्क साधल्यानंतर काही नगरसेवक आले. यानंतरही ९५ पैकी सुमारे ४० नगरसेवकांनी कार्यशाळेला हजेरी लावली. या कार्यशाळेत उपस्थित नगरसेवकांना स्क्रीनद्वारे स्वच्छतेची माहिती देण्यात आली. या वेळी प्रशासनाने नगरसेवकांना स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छतेच्या विविध प्रकारांना देण्यात येणाºया गुणांकनाविषयीच्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.२५ लाखांच्या निधीचे आश्वासनजे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील १०० टक्के स्वच्छतेचे काम करतील, त्या प्रभागाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी दिला जाईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रभागात कायम असलेली अस्वच्छता अनेकदा तक्रार करूनही स्वच्छ केली जात नसल्याचा सूर अनेक नगरसेवकांनी आळवला. या वेळी महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी सभापती ध्रुवकिशोर पाटील, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, नगरसचिव वासुदेव शिरवळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक