शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
3
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
4
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
5
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
6
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
7
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
8
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
9
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
10
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
11
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
12
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
13
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी
14
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
15
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
16
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
17
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
18
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
19
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?

भिवंडीत झाला ‘अभिनंदन’चा जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:37 IST

विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानमधून परतण्याच्या वेळी भिवंडी येथील खासगी दवाखान्यात जन्मलेल्या एका मुलाचे नाव त्याच्या कुटुंबाने ‘अभिनंदन’ ठेवले आहे.

भिवंडी : विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानमधून परतण्याच्या वेळी भिवंडी येथील खासगी दवाखान्यात जन्मलेल्या एका मुलाचे नाव त्याच्या कुटुंबाने ‘अभिनंदन’ ठेवले आहे.कर्नाटक येथील कडप्पा शहरात राहणाऱ्या मांगीलाल जैन यांचा मुलगा आकाश याचा विवाह शहरातील कासारआळीत राहणाऱ्या मोनिका हिच्याशी झाला. तिच्या पहिल्या प्रसूतीसाठी तिचे कुटुंबीय कर्नाटक येथून शहरात आले होते. पाकिस्तानहून विंग कमांडर अभिनंदन भारतात परतण्याच्या वेळी मोनिकाने मुलाला जन्म दिल्याचा योगायोग जुळून आला. त्यामुळे मांगीलाल जैन यांनी नातवाचे नामकरण ‘अभिनंदन’ असे केले. नातू झाल्याचा आनंद साजरा करत असताना, मांगीलाल जैन यांनी ज्याप्रमाणे विंग कमांडरने कर्तृत्व देशाचे नाव जगात उज्ज्वल केले, त्याप्रमाणे आमचा नातूदेखील देशाचे नाव उज्ज्वल करेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. नातवाचे बारसे होऊन त्याचे नामकरण होणार आहे, परंतु संपूर्ण देश विंग कमांडर अभिनंदन परतल्याचा आनंद साजरा करत आहे. त्यापेक्षा मोठा माझ्या नातवाच्या नामकरणाचा दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानbhiwandiभिवंडी