शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

भाईंदर रेल्वे पुलावर लूटमार करणाऱ्या तिघांना पकडले; आरोपींमध्ये २ अल्पवयीन मुलं

By धीरज परब | Updated: November 28, 2022 20:14 IST

पुलावर तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवत रोहन यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून पसार झाले . 

मीरारोड - भाईंदरच्या रेल्वे पादचारी पुलावरून जाणाऱ्या प्रवाश्याना लुटणाऱ्या त्रिकुटास नवघर पोलिसांनी पकडले आहे . त्यातील दोघेजण हे अल्पवयीन आहेत . 

नालासोपारा येथे राहणारे  रोहन निवडुंगे हे बोरिवलीच्या एका मॉल मध्ये काम करतात .  त्यांच्या भाईंदर येथे राहणाऱ्या सहकाऱ्या सह ते बोरिवली वरून दुचाकीने भाईंदरला आले होते . भाईंदर रेल्वे स्थानकातून मध्यरात्रीच्या सुमारास नालासोपारा साठी लोकल पकडण्यास ते रेल्वे ऐवजी चुकून पालिकेच्या पादचारी पुलावर चढले .  पुलावर तिघाजणांनी चाकूचा धाक दाखवत रोहन यांचा मोबाईल व गळ्यातील सोन्याची चैन असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज बळजबरी लुटून पसार झाले . 

१८  नोव्हेम्बर रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . सहायक आयुक्त शशिकांत भोसले व वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करत सुनील राठोड रा . यादगीर , कर्नाटक ह्याला २४ नोव्हेम्बर रोजी अटक केली . तर गुन्हे शाखा १ ने गुन्ह्यातील अन्य दोन आरोपीना पकडून नवघर पोलिसांच्या स्वाधीन केले . सदर दोन्ही आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने सोमवारी बाल न्याय मंडळ समोर हजर करण्यात आले . 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी