शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर : प्रेमभंगातून विद्यार्थ्याचा स्वत:वर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:39 IST

रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले.

भार्इंदर : रॉयल कॉलेज परिसरात मंगळवारी दुपारी एका युवकावर गोळीबार झाल्याची माहिती पसरली, पण अधिक चौकशीत एकतर्फी प्रेमभंगातून त्यानेच स्वत:वर गोळीबार केल्याचे पोलिसांना सांगितले.जयप्रकाश दिनेश गिरी (२१) असे त्याचे नाव असून कांदिवलीच्या समतानगरात नीळकंठ सोसायटीत राहतो. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी अवस्थेतील युवकाला मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी नेले. नंतर त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सुरुवातीला दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर गोळीबार केल्याचे सांगितले. पण घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी केल्यावर त्या युवकाने एकतर्फी प्रेमभंगातून स्वत:वर गोळीबार केल्याचे सांगितले.हा कट्टा त्याने उत्तरप्रदेशातील आझमगड येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्या विद्यार्थ्यावर हत्यारबंदी कायद्यासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.जयप्रकाश कॉमर्सच्या शेवटच्या वर्गात असून शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी घरात खाजगी शिकवणी घेतो. त्याचे महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम होते. तिला लग्नासाठी विचारले, पण तिने नकार दिल्याने त्याने रागाच्या भरात स्वत:वर गावठी कट्ट््यातून कंबरेजवळ गोळी झाडल्याचे चौकशीत समोर आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrimeगुन्हा