शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : तुझं आगमन...अनमोल म्हणावं! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्र १० जूनला सुखावणार
2
पीएला अटक केल्यानंतर शशी थरूर यांना बसला धक्का; सोशल मीडियाद्वारे दिली प्रतिक्रिया 
3
उन्हाच्या झळा, भक्तांची गर्दी थांबेना; एक लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले, नियमही बदलले! 
4
कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
5
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; आव्हाडांसाठी जयंत पाटलांची पोस्ट, म्हणाले...
6
वाराणसीतील फर्स्ट टाईम वोटर्सना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र, म्हणाले...
7
PM मोदी आजपासून विवेकानंद रॉकवर, ४५ तासांचं ध्यान; समुद्र किनाऱ्यावर लोकांची एन्ट्री बॅन, असा असेल कार्यक्रम
8
“जाब विचारणे आवश्यक आहे, जितेंद्र आव्हाड यांना अटक करावी”; रामदास आठवले आक्रमक
9
Mazagon Dock Share Price : ₹१४५ वर आलेला शिपिंग कंपनीचा IPO, ४ वर्षांपेक्षा कमी काळात शेअर पोहोचला ₹३४९९ पार
10
Arvind Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; पंतप्रधान म्हणून..."; अरविंद केजरीवालांचं मोठं विधान
11
लंडनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या विकीला कतरिनाने मागे खेचलं! नेमकं काय घडलं?
12
Pune Porsche Accident : अपहरण, दबाव, पैशांच्या जोरावर पोर्शे कार अपघाताची थेरी बदलण्याचा कट; 'तो' फोन उलगडणार गुपितं
13
“जितेंद्र आव्हाडांना मानसोपचाराची गरज, कारवाई झाल्याशिवाय सुधारणार नाहीत”: वसंत मोरे
14
Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स असेल तर क्लेम सेटलमेंटसाठी वाट पाहावी लागणार नाही, ३ तासांत होणार काम
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; TATA Steel घसरला, बँकांची चमक वाढली
16
'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?
17
महात्मा गांधी म्हणजे सूर्य, शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे PM मोदींना उत्तर
18
प्रसाद ओकच्या एन्ट्रीने बॉलिवूडमध्ये उडणार 'धुरळा'; मौनी रॉयसोबत शेअर करणार स्क्रीन
19
विशेष लेख: २२०च्या आत? २५० ते २६०, की ३०० ते ३५०? भाजपाला नक्की 'किती' मिळतील?
20
यंदाची 'पंचायत' थोडी भावुक, डोळ्यात पाणी आणणारे सीन्स अन् बरंच काही....वाचा Panchayat 3 चा Review

भाईंदरला होणार चार सरकते जिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:35 PM

राजन विचारे यांची माहिती; रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत बैठक

मीरा रोड : भाईंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पूल व रेल्वे फलाटावर मिळून चार नवीन सरकते जिने बसवण्याचे मंजूर झाले आहेत. पश्चिम रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक मुकुल जैन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.जैन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रवाशांना भेडसावणाºया समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. गर्दीच्यावेळी नागरिकांना खास करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला प्रवाशांसाठी सरकते जिने सर्व फलाटांवर असणे आवश्यक असल्याने ते बसविण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने उभारण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी मागणी विचारे यांनी बैठकीत केली.यावेळी जैन यांनी नियोजित जिन्यापैकी तीन सरकत्या जिन्यांची कामे लवकरच पूर्ण होतील. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी चार नवीन सरकते जिने उभारण्यास मंजुरी दिल्याचे विचारे म्हणाले. नवीन जिने बसवण्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील. भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडील पादचारी पुलांवर दोन सरकते जिने बसवले जाणार आहेत. उत्तर दिशेच्या पूलाजवळ एक तर दक्षिण दिशेच्या पूलाजवळ एक सरकता जिना बसवला जाणार आहे.बालाजीनगरच्या पुलाला अतिरिक्त जिनाया शिवाय फलाट क्र मांक एक व दोनवरून दक्षिण दिशेच्या म्हणजेच बालाजीनगरच्या पादचारी पुलाला जोडून एक अतिरीक्त सरकता जिना बसवला जाणार आहे . तर फलाट क्र मांक सहावर मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाला जोडून एक सरकता जिना बसवण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे असे विचारे म्हणाले.

टॅग्स :bhayandarभाइंदरrailwayरेल्वे