शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झेंडावंदनाचा ‘भादाणे पॅटर्न’, विद्यार्थ्यांना दिला जातो मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 23:17 IST

जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय

मुरबाड : जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान अनुक्र मे गावातून दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय भादाणे गावचे माजी सरपंच संजय हांडोरे- पाटील यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला होता. या अभिनव उपक्र माची येत्या २६ जानेवारीला दशकपूर्ती होत आहे. झेंडावंदनाचा भादाणे पॅटर्न राज्यात लागू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व सामिजक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.२०१५ मध्ये सुरू झालेली ही अनोखी संकल्पना आज गावातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाला चालना देणारी आणि त्यांच्या आईवडिलांना मान सन्मान देणारी ठरली आहे. त्याचबरोबर गावातील झेंडावंदन करण्यावरून होणारे वाद, हेवेदावे तसेच प्रत्येक गावातील श्रेयवादाची परंपरा, रूसवे फुगवे या सर्व वाईट प्रथांना चपराक देणारी ठरली आहे. प्रत्यक्ष झेंडावंदन सुरू असताना तसेच एक महिना अगोदर गावात वादाचे राजकारण सुरू असते त्याचा बालमनावर परिणाम होत असे. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रथम क्र मांकाने उत्तीर्ण होण्याºया विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा निर्णय घेण्यात आला.आतापर्यंतचे मानकरीविशाल शेलवले(१५ आॅगस्ट २०१५, दहावी)अमित यशवंतराव(२६ जानेवारी २०१६, बारावी)स्वराज शेलवले(१५ आॅगस्ट २०१५६, दहावी)विद्या शेलवले(२६ जानेवारी २०१७, बारावी)भावेश शेलवले(१५ आॅगस्ट २०१७, दहावी)भावना सोनावळे(२६ जानेवारी, २०१८ बारावी)भूषण शेलवले(१५ आॅगस्ट २०१८, दहावी)स्वराज शेलवले(२६ जानेवारी २०१९, बारावी)अक्षदा यशवंतराव(१५ आॅगस्ट, २०१९ दहावी) 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनIndependence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारत