शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:50 IST

आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अंबरनाथ : गेल्या वर्षी अंबरनाथमध्येबिबट्याने दहशत माजवल्यानंतर तो बिबट्या पुन्हा जुन्नरच्या दिशेने निघून गेला होता. मात्र आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

भीमाशंकर अभयारण्यातून गेल्यावर्षी जुन्नर वनक्षेत्र येथून जीपीएस कॉलर असलेला बिबट्या अंबरनाथ, मुरबाड आणि बदलापूर परिसरामध्ये वावरताना दिसला होता. सोमवारी रात्री अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरातील जांभूळ गेस्ट हाऊस परिसरात पुन्हा एकदा बिबट्या नागरिकांच्या दृष्टिक्षेपात पडला आहे. 

‘सतर्क रहा’ --    बदलापूर आणि वांगणी परिसरातही काही महिन्यांपूर्वी असाच एक बिबट्या जंगलात वावरताना दिसला होता. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि मलंगड परिसरात असलेल्या डोंगरावर बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. -    नागरिकांच्याही हा बिबट्या दृष्टिक्षेपात पडला असून वन विभागानेदेखील त्या बिबट्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथleopardबिबट्याbadlapurबदलापूर