शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

गेल्यावर्षीच्या तुलनेत बारवी धरण निम्मेच भरले; भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 20:26 IST

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही

बदलापूर : बारवी धरणाची उंची 4 मिटरणो वाढविल्यानंतर प्रथमच 4 ऑगस्ट 2019 मध्ये हे धरण भरुन वाहू लागले होते. धरणाचीउंची वाढविल्यावर पहिल्याच वर्षी हे धरण भरल्याने पाणी टंचाईचे संकट कमीझाले  होते. मात्र यंदा 4 ऑगस्ट रोजी बारवी धरण हे निम्मेच भरल्याने यंदा पाणी कपातीची भिती निर्माण होत आहे. बारवी धरण क्षेत्रत यंदा पाऊस कमी झाल्याने संपूर्ण ठाणो जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मुरबाड आणि अंबरनाथ तुक्याला जोडणारा बारवी धरणाची उंची चार मिटरणो यंदा वाढविण्यात आली होती.

पूर्वी धरणाच्या पाण्याची पातळी ही ही 68.60 मिटर येवढी होती. या जुन्या पातळीनुसार धरणात 230 एमसीएम येवढा पाणी साठा बारवीत होत होता. या धरणाची उंची 4 मिटरने वाढविण्यात आली होती. सोबत या धरणावर स्वयंचलित दरवाजेही बसविण्यात आले आहे. त्यामुळे या धरणाची पाण्याची पातळी ही 72. 6क्येवढी झाली आहे. प्रथमच हे धरण 2019 मध्ये नव्या उंची नुसार भरण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्याच वर्षी या धरणात वाढीव पाण साठा निर्माण करण्यात यश आले आहे. धरणात 340 एमसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी हे धरण 4 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागले होते. गेल्यावर्षी धरण क्षेत्रत पाऊस चांगला झाल्याने धरणात वाढीव क्षमतेनुसार पाणी साठा करता आला. यंदा देखील धरण भरेल अशी अपेक्षा असतांना जुन आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने अद्याप धरणात योग्य पाणी साठा निर्माण झालेला नाही.

जे धरण गेल्यावर्षी 4 ऑगस्टला पूर्ण भरुन वाहत होते तेच धरण यंदा 4 ऑगस्टला निम्मे देखील भरले नाही. आजच्या घडीला भरणात 49 टक्केच पाणी साठा असुन हे धरण भरण्यासाठी धरण क्षेत्रात पावसाची गरज भासणार नाही. मात्र मुबलक पाऊस होत नसल्याने धरणाची पातळी आजही खालावलेली आहे. गेल्या काही दिवसात धरण क्षेत्रत योग्य पाऊस न झाल्यास संपूर्ण ठाणो जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येणार आहे. बारवी धरणातुन ठाणो जिल्ह्यातील ठाणो शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणो जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी क्षेत्रला पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच ग्रामिण भागाला देखील याच ठिकाणाहुन पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणो जिल्ह्याची तहाण भागविणारे बारवरी धरण हे निम्मेच भरल्याने पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

टॅग्स :Waterपाणी