शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गडचिंचले साधूहत्याप्रकरणी २८ आरोपींचा जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 09:25 IST

सर्व २८ जणांना खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दाखल दोन गुन्ह्यात अटक झाली होती.

कासा : डहाणूतील गडचिंचले साधू हत्याप्रकरणी सोमवारी तपासयंत्रणेकडून ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने डहाणू प्रथम वर्ग न्यायालयाने २८ आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.डहाणू प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एम.व्ही. जावळे यांनी हे आदेश दिल्याची माहिती अ‍ॅड. अमृत अधिकारी यांनी दिली. या सर्व २८ जणांना खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दाखल दोन गुन्ह्यात अटक झाली होती. दरम्यान, घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना अडथळा आणणे, दंगा करणे आणि खून करण्याच्या प्रयत्नाकरिता ४७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तिसºया गुन्ह्यातील आरोपपत्रात जामीन दिलेल्या १८ जणांच्या नावांचा समावेश असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ एप्रिल रोजी रात्री चोर समजून जमावाने केलेल्या हल्ल्यात कल्पवृक्ष गिरी (७०), सुशीलगिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (३०) यांची हत्या झाली होती. या तिहेरी हत्याप्रकरणी १५४ आरोपी अटकेत आहेत. त्यापैकी १२६ जणांविरुद्ध दोन गुन्ह्यात दोषारोप दाखल झाले, तर २८ जणांविरुद्ध दोषारोप दाखल न झाल्याने जामीन मंजूर झाला, मात्र तिसºया गुन्ह्यात यापैकी १८ जामीन मंजूर झालेल्या आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Lynchingलीचिंग