शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अन्य मुलींवरही अत्याचाराची शक्यता; तक्रार करण्यासाठी पालकांना पाठवले संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 08:59 IST

शाळेतील आणखी काही मुलींच्या बाबतीत असे प्रकार झाले असल्यास पालकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन एसआयटीने केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : शाळेतील मुलींवरील अत्याचाराची दखल राज्य सरकारने घेतली आहे. आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने त्याच शाळेतील इतर मुलींवर अत्याचाराची घटना घडली आहे का, याचा शोध सुरू केला आहे. त्या अनुषंगाने पालकांना मेसेजही पाठविण्यात आले आहेत.

अत्याचार प्रकरणानंतर तपास यंत्रणा सज्ज झाली आहे. शाळेतील आणखी काही मुलींच्या बाबतीत असे प्रकार झाले असल्यास पालकांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी, असे आवाहन एसआयटीने केले आहे. 

अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या एकंदरीत कृत्यावरून शाळेतील अन्य मुलींच्या बाबतीततही असाच प्रकार घडल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अनेक पालक भीतीपोटी समोर येत नसल्याचाही तपास यंत्रणेला संशय आहे. त्यामुळे शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना मोबाइल संदेश पाठविण्यात आले आहेत.

...अन्यथा हा गुन्हा दडपला असता गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिस संथपणे चौकशी करीत होते. संगीता चेंदवणकर यांच्या मदतीला मग इतर महिला कार्यकर्त्याही पुढे सरसावल्या होत्या. त्या राजकीय पक्षाशी संबंधित असल्या तरी त्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवला आणि घडलेल्या प्रकाराविरोधात बदलापूरकरांना संघटित केले होते. प्रियांका दामले यांनीही या प्रकरणात प्रशासनाला धारेवर धरले होते. संगीत चेंदवणकर आणि प्रियांका दामले यांच्यामुळेच बदलापूरकर रस्त्यावर उतरले. ते उतरले नसते तर हा गुन्हा दडपला गेला असता, असे म्हटले जाते. 

टॅग्स :badlapurबदलापूरsexual harassmentलैंगिक छळ