शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर : पूर्वेकडील MIDC परिसरात केमिकल प्रकल्पात वायूगळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 23:37 IST

प्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.

ठळक मुद्देप्रशासनाची घटनास्थळी धाव. वायुगळतीचे कॉक करण्यात आले बंद.

बदलापूर : येथील पूर्वेकडील MIDC भागातील एका केमिकल प्लांट मध्ये वायू गळती झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून सदर कंपनीमध्ये जाऊन वायू गळतीचे कॉक बंद कले आहे. सध्या प्रशासनाकडून कंपनीची पाहणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास शिरगाव एम. आय.डी.सी., आपटेवाडी, बदलापूर  येथे मे. नोबेल इंटरमीडिएट्स प्रा.ली. या कंपनीमध्ये ओव्हरहिटमुळे सल्फुरिक अॅसिड व बेंझिल्स अॅसिडमध्ये केमिकल रिअॅक्शन होऊन गॅस गळती झाली होती. त्यामुळे ३ किलोमीटरच्या परिसरातील लोकांना श्वास घेण्यास व डोळे चुरचुरण्याचा त्रास होत होता. सदर घटनास्थळी बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून गँस गळती थांबविण्यात आली असून रात्री ११.३० च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सदर घटनेत कोणताची अनुचित प्रकार घडला नाही. मात्र गॅस गळती झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :badlapurबदलापूरMIDCएमआयडीसी