शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 11:12 IST

रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदानंद नाईक/उल्हासनगर : रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तोटावर, तपास अधिकारी अविनाश काळदाते यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार आहे.

उल्हासनगर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता, रिपाइं, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्ष गटनेत्यांच्या कॅबिन सीलबंद केले. एकूण नगरसेवकाच्या 10 टक्के नगरसेवक निवडून आले नसल्याचे कारण यावेळी आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या परंपरेनुसार तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी संबंधित पक्ष गटनेत्यांना कॅबिन देऊन, कर्मचारी व इतर सुविधा दिल्या. मात्र, पूर्व सूचना न देता केबिन सील का केलं? याचा जाब आयुक्त निंबाळकर यांना रिपाइं गटनेते भालेराव यांनी आयुक्तांना विचारला. यावेळी दोघात तूतू-मैंमैं झाली व  आयुक्तांच्या तोंडून जातीवाचक शब्द निघाले. 

रिपाइंचे शहराध्यक्ष व पक्ष गटनेते भगवान भालेराव यांच्यासह अनेकांनी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह मध्यवर्ती पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन कारवाईचे निवेदन दिले. मात्र 5 महिने उलटूनही पालिका आयुक्त विरोधात गुन्हा दाखल केला नाही, या निषेधार्थ भालेराव यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अखेर कल्याण सत्र विशेष  न्यायालयाने महापालिका आयुक्त निंबाळकर यांच्याविरोधाकत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :Crimeगुन्हा