शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अस्तित्वची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 22:16 IST

सर्वात्कृष्ट एकांकिकेसह अस्तित्वची पाच पुरस्कारांवर मोहोर 

कल्याणकल्याणात झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये दिशा थिएटर्स, मुंबईची अस्तित्व या एकांकिकेने बाजी मारली. अस्तित्वने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह आणखी पाच पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. एकांकिका स्पर्धेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 'कल्पना एक अविष्कार अनेक 2018' या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आली. विशेष म्हणजे या एकांकिकेच्या गेल्या 30 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबईबाहेर स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. त्यामध्ये उन्नती आर्ट्स, मुंबई यांची भूत मनातलं की, रंगभूमी कलाकार, मुंबई यांची कपाळमोक्ष, दिशा थिएटर्स, मुंबई यांची अस्तित्व, एपिटोम थिएटर्स यांची टाहो या चार एकांकिकांनी धडक मारली होती. अस्तित्व या एकांकिकेने सर्वात्कृष्ट एकांकिकेसह सर्वात्कृष्ट दिग्दर्शक पृथ्वीराज फडके, सर्वोत्कृष्ट लेखन दिपाली घागे, सर्वोत्कृष्ट अभिनय प्रसाद दाणी-राजश्री परूळेकर म्हात्रे आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक असे पाच इतर पुरस्कार ही पटकावले आहेत. भूत मनातलं की ने सर्वोत्कृष्ट एकांकिकेच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट अभिनय आश्लेषा गाडे आणि टाहो एकांकिकेने सर्वोत्कृष्ट अभिनायासाठी अनिकेत चव्हाण, अक्षय राणे यांनी प्रत्येकी दोन पुरस्कार पटकावले आहेत. स्पर्धेचे परिक्षण विद्याधर पाठारे, विजू माने, किरण खांडगे, मकरंद-मुकुंद यांनी केले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण