शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अरुण निवासचा तोरणा गड अव्वल, टिळकनगर गणेशोत्सव मंडळाची स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 21:02 IST

राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भरवलेल्या किल्ले स्पर्धेत पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील अरुण निवास इमारतीत बांधण्यात आलेल्या तोरणा किल्ल्याने बाजी मारली.

डोंबिवली - राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा भरवलेल्या किल्ले स्पर्धेत पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथील अरुण निवास इमारतीत बांधण्यात आलेल्या तोरणा किल्ल्याने बाजी मारली.टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी किल्ले स्पर्धा भरवली जाते. यंदाच्या स्पर्धेत ४५ इमारतींमधील तरुणांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी मूळ किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक किल्ले परांडा (बाळ गोपाळ मित्र मंडळ, मढवी शाळेजवळ, आयरे रोड), तृतीय क्रमांक किल्ले पुरंदर (अर्जुन नगर कॉम्प्लेक्स, शेलार नाका), तर किल्ले चंदेरी ( जुनी व्यायामशाळा, सत्यवान चौक, उमेश नगर) आणि किल्ले माहुली (विजयस्मृती, पेंडसेनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. तर सारस्वत कॉलनी येथील विवेकानंद सोसायटी यांचा लोहगड आणि नामदेव पथ येथील पंढरीनाथ स्मृती इमारतीत साकारलेला किल्ले तोरणा यांनाही प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती मंडळाचे प्रसिद्धीप्रमुख संदीप वैद्य यांनी दिली.दुर्गप्रेमी विलास वैद्य आणि ओंकार देशपांडे यांनी या सर्व किल्ल्यांचे परीक्षण केले. स्पर्धकांनी किल्ल्याचा पुरेसा अभ्यास केला आहे का, हे तपासण्यासाठी त्यांनी माहिती विचारली. दरम्यान, सर्व किल्ल्यांच्या परीक्षण करून रविवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आले.विद्यार्थी-तरुणांनी थोडा वेळ काढून किल्ला बनवण्यासाठी एकत्र यावे, या उद्देशाने टिळकनगर गणेशोत्सव मंडळातर्फे किल्ले स्पर्धा धेतली जाते, असे मंडळाचे प्रकल्प प्रमुख व दुर्गप्रेमी तन्मय गोखले यांनी सांगितले. दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होणाºया स्पर्धकांची संख्या वाढत राहो, अशी आशा मंडळाचे कार्यवाह केदार पाध्ये यांनी व्यक्त केली.

टॅग्स :diwaliदिवाळी