शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात संचारबंदी काळात अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:28 IST

मनाई आदेशाचा भंग करीत दुकाने सुरु असल्याची अफवा पसरविणा-या श्रेयस गवस याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांनी केली कारवाईराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश लागू केला आहे. याच मनाई आदेशाचा भंग करीत दुकाने सुरु असल्याची अफवा पसरविणा-या श्रेयस गवस याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.गवस याने त्याच्या मोबाईलवरुन ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शशिकांत भदाणे यांना दुकाने सुरु असल्याची खोटी माहिती खोडासळपणसे वारंवार दिली. तसेच घटनास्थळी खूप व्यक्ती काम करीत असून मोठया प्रमाणात गर्दी झाल्याचीही अफवा पसरविली. अशा प्रकारे खोटी माहिती देणे आणि अफवा पसरविणे हे गुन्हेगारी कृत्य असून ते न करण्याबाद्दलही पोलीस नाईक भदाणे यांनी त्याला बजावले. तरीही त्याने २३ मार्च रोजी सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील साईनगर येथील जी कॉर्प संकूल येथून त्याने पोलीस नियंत्रण कक्षाकडे तसेच इतरत्र खोटी माहिती देत अफवा पसरविली. अखेर याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीFake Newsफेक न्यूज