शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 00:22 IST

बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हाखंडणी विरोधी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: बँकेत नोकरी लावण्याच्या नावाखाली ३८ वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाºया कृष्णा पांडे (४५, रा. खोपट, ठाणे) याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्याला १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पांडे हा मुंबईतील अंधेरी येथील एका बँकेत व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. आधी तो दिल्ली येथे कार्यरत होता. दिल्लीत जाण्यापूर्वी मुंबईतील एका बँकेत साफसफाईचे काम करणाºया महिलेशी त्याची ओळख झाली होती. मध्यंतरी नोकरीवरुन तिला कमी करण्यात आले होते. नव्याने ती नोकरीच्या शोधात असतांनाच पुन्हा मुंबईत आलेल्या पांडे याने तिला बँकेत पुन्हा रुजू करण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार १९ जून २०२१ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील जिंजर हॉटेलमध्ये तिला त्याने बोलविले. एका खासगी कंपनीच्या संचालकाशी बोलणी करण्याच्या बहाण्याने या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममध्ये घेऊन जाऊन दारुच्या नशेतच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. दरम्यान, नोकरी लावण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करणाºया पांडेविरुद्ध तिने अखेर ५ जुलै २०२१ रोजी राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्चाचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही समांतर तपास सुरु होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय भिवणकर आणि पोलीस नाईक हेमंत महाले आदींच्या पथकाने ७ जुलै रोजी रात्री पांडे याला अटक केली.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी