शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दोन पोलिसांवर हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 22:17 IST

हाणामारीच्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यात आणलेल्या एका रिक्षा चालकाने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्यात घडली. या घटनेने रिक्षा चालकांची दंडेली पुन्हा एकदा समोर आली आहे.

ठळक मुद्देरिक्षा चालकांच्या दंडेलीचा प्रश्न ऐरणीवरनरेंद्र शिंदे आणि अरुण परदेशी या दोन पोलिसांवर केला हल्लाआरोपीला मिळाली न्यायालयीन कोठडी

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्यातील नरेंद्र शिंदे आणि अरुण परदेशी या दोन पोलिसांना मारहाण करण-या प्रदीप जाधव (२५, रा. काल्हेर, भिवंडी, ठाणे) या रिक्षाचालकाला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.एका हाणामारीच्या गुन्हयात प्रदीप जाधव याला २९ एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस हवालदार शिंदे हे त्यांचे कामकाज करीत असतांना प्रदीपला आरडाओरड न करण्याबाबत त्यांनी सुनावले. याचाच राग आल्याने त्याने त्यांना धक्काबुक्कती करुन त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. तर त्यांचे सहकारी पोलीस नाईक परदेशी यांनाही धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी शिंदे यांच्या तक्रारीनंतर प्रदीप विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एन. बी. गिरासे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा