शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हाती काहीच न लागल्यामुळे इराणींची सुटका: पोलीस ठाण्यात मात्र हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:07 IST

भिवंडीतील इराणी वस्तीत जाऊन पोलिसांनी तीन कुख्यात सोनसाखळी चोरटयांना तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. परंतू, ठोस काहीच माहिती हाती न लागल्यामुळे त्यांना सोडावे लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देवारंवार ‘चौकशी’ करुनही तपासात असहकार्यपोलिसांनी इराणी वस्तीत केली होती कारवाई अजूनही गुन्हे उघड होण्याची पोलिसांना अपेक्षा

ठाणे: गेल्या तीन दिवसांपासून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कथित सोनसाखळी तीन इराणी चोरटयांची अखेर सुटका करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात मात्र रोज हजेरी लावण्याची ताकीद देऊन त्यांना सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.या तीन इराणींना वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, प्रशांत आवारे आदींच्या पथकाने मोठा थेट भिवंडींच्या शांतीनगर भागातील इराणी वस्तीतून मंगळवारी ताब्यात घेतले होते. दोन दिवस ‘कसून’ चौकशी करुनही त्यांनी तोंड उघडल नाही. शिवाय, त्यांच्याबद्दलची ठोस इतर काही माहिती हाती लागली नाही. बुधवारी इराणी वस्तीतील काही बुजूर्ग रहिवाशांनी हमी घेत पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या चोरटयांनी केलेल्या ‘कृत्या’ची वेगळी काही माहिती मिळाल्यास तीही तपास अधिका-यांना पुरविण्यात येईल, असा दावा या रहिवाशांनी केला. त्यामुळे तपासात सर्व प्रकारे सहकार्य करण्याच्या आणि गरज पडेल तेंव्हा पोलीस ठाण्यात येण्याच्या अटीवर या इराणींची तात्पूरती सुटका केल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली. पोलीस ठाण्यात मात्र हजेरी लावावी लागणार असल्यामुळे त्यांच्याकडून निश्चितच ठोस माहिती हाती येईल, असेही या अधिका-याने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा