शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

गाणी लावल्याच्या रागातून तरुणावर खुनीहल्ला करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 22:53 IST

डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कारवाईठार मारण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डेकवर भक्ती संगीत लावल्याच्या रागातून नरेश पांचाळ (२७, रा.वर्तकनगर, ठाणे) या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या रघु उर्फ रघुवीर छाब्रा (२७, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. लोखंडी रॉडने मारल्यानंतरही त्याने नरेशला ठार मारण्याची धमकी दिल्याने संताप व्यक्त होत आहे.नरेश हा साईनाथनगर येथील पाइपलाइन ब्रिजच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक शौचालयात गेला होता. त्याच वेळी त्याच्या शेजारी राहणारा रघू उर्फ रघुवीर छाब्रा याने डेकवर भक्तीसंगीत वाजविल्याचा रागातून १ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आधी शौचालयाच्या दरवाजावर त्याने लाथ मारली. नंतर लोखंडी रॉडने दरवाजा ढकलून दिला. ह्यतू फार गाणी वाजवितोस, तू बाहेर ये. मी तुला जिवंत सोडणार नाही,ह्ण असे म्हणत नरेशच्या डोक्यात लोखंडी रॉडने फटका मारून त्याला गंभीर जखमी केले. आपला जीव वाचविण्यासाठी तो तिथून पळून जात असताना, त्याचा पाठलाग करून पुन्हा रिक्षा स्टॅन्डच्या बाजूला असलेल्या एका दुकानासमोर लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर दोन वेळा जोरदार प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्या पथकाने रघूला मंगळवारी रात्री अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक