शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

क्षुल्लक कारणावरुन हॉटेल चालकाच्या खूनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 12:21 IST

चिकन लॉलीपॉपची प्लेट हॉटेलच्या बाहेर न दिल्याच्या रागातून प्रशांत पुजारी (३८, रा. कळवा, ठाणे) या हॉटेल चालकावर चाकूने खूनी हल्ला करणाºया अशोक मरसाळे याला राबोडी पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी शुक्रवारी दिली

ठळक मुद्देहॉटेलच्या बाहेर मागितली होती जेवणाची प्लेटराबोडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चिकन लॉलीपॉपची प्लेट हॉटेलच्या बाहेर न दिल्याच्या रागातून प्रशांत पुजारी (३८, रा. कळवा, ठाणे) या हॉटेल चालकावर चाकूने खूनी हल्ला करणाºया अशोक मरसाळे याला राबोडी पोलिसांनी नुकतीच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी शुक्रवारी दिली. त्याला २६ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कळव्यातील दत्तवाडी येथील रहिवासी पुजारी यांचे राबोडीतील मार्क्सनगर येथे अभिरु ची चायनीज विक्र ीचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये मरसाळे हा १५ आॅक्टोबर २०२१ रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी गेला होता. त्यावेळी त्याने चिकन लॉलीपॉपची आॅर्डर दिली. आॅर्डर दिल्यानंतर त्याने प्लेट हॉटेलबाहेर मागविली. हॉटेल मालक पुजारी यांनी प्लेट हॉटेलबाहेर देण्यास नकार दिला. याचाच राग आल्याने अशोकने प्रशांत यांच्या डोक्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार केले. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या एका खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोर हा हॉटेलच्या बाजूलाच वास्तव्याला असूनही तो पसार झाला होता. तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरतोडे आणि पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश धोंगडे, उपनिरीक्षक महेश जाधव, श्रीकांत चव्हाण, पोलीस हवालदार राजा पाटील आणि सतीश कुलथे आदींच्या पथकाने त्याला २० आॅक्टोंबर रोजी अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी