शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami: उल्हासनगरात भाजपाकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:45 IST

उल्हासनगर भाजपात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची प्रतिक्रिया उलटली.

उल्हासनगर : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेधार्थ शहर भाजपाने शिवाजी चौकात आंदोलन केले. ठाकरे सरकारचा चौथा स्तंभावर हल्ला असून अश्या घटनेचा निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी दिली. 

उल्हासनगरभाजपात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची प्रतिक्रिया उलटली. भाजपाचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातात झेंडे व फलक घेवून दुपारी शिवाजी चौकात एकत्र आली. त्यांनी ठाकरे सरकार व महविकास आघाडीचा निषेध केला. संपादक अर्णब गोस्वामी यांना घरात मारहाण करून अटक केल्याचा निषेध केला असून हा चौथा स्तंभावर हल्ला असल्याचे ते म्हणाले.

आणीबाणी पेक्षाही ही परिस्थिती असल्याची टीका भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी केली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करून गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध केला. आंदोलनात शहराध्यक्ष जमनुदास पुरास्वानी यांच्यासह नगरसेवक मनोज लासी, राजेश वधारिया, महेश सुकरामानी, मंगला चांडा यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीulhasnagarउल्हासनगरthaneठाणेBJPभाजपा