शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील भटक्या कुञ्यांचे अँटी रेबिज लसीकरण - महाराष्ट्र नवनिर्माण सेना व 'पाॅज' संस्थेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 18:23 IST

राञीच्या अंधारात कुञ्यांचे अपघात टाळण्यासाठी गळ्यात रेडिअम बेल्ट घातले.

ठळक मुद्देठाण्यातील भटक्या कुञ्यांचे अँटी रेबिज लसीकरणमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व 'पाॅज' संस्थेचा अनोखा उपक्रम राञीच्या अंधारात कुञ्यांचे अपघात टाळण्यासाठी गळ्यात घातले रेडिअम बेल्ट

ठाणे : कोरोना काळात नागरिकांच्या गरजांकडे लक्ष देताना भटक्या कुञ्यांच्या लसीकरणाकडेही मनसेने विशेष लक्ष दिले आहे. पाॅज या प्राणीमिञ संस्थेच्या मदतीने ठाण्यातील ५० हून अधिक भटक्या कुञ्यांना अँटी रेबिज लस देण्यात आली. यावेळी राञीच्या अंधारात कार अथवा दुचाकीच्या धडकेत कुञे जायबंदी होऊ शकतात. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी या कुञ्यांच्या गळ्यात रेडिअम बेल्टही घालण्यात आले. 

रस्त्यावरील रेबीज आजार झालेला कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीचा रेबीजने मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे या कुत्र्यांना 'अँण्टी रेबीज लस' देण्याचा उपक्रम 'पॉज' या प्राणीमित्र संस्थेच्या मदतीने ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक दोन, लोकपुरम भागात घेण्यात आला. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. यावेळी 'पाॅज'चे संस्थापक निलेश भणगे व त्यांच्या टीमने कुञ्यांचे लसीकरण करतानाच त्यांच्या गळ्यात रेडिअमचे पट्टे घातले. या अशा चमकणार्‍या पट्टयांमुळे भटके कुञे गाडीसमोर येऊन होणारे अपघात टळतील, असे मत मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी व्यक्त केले.--------------------------------------------------पशु पक्ष्यांना अनोखी मेजवानीमनसे नेते अमित ठाकरे यांचे प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे ठाण्याच्या कोकणीपाडा भागात असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेच्या पशुपक्षींच्या रेस्क्यू सेंटरमध्ये जात येथील माकड, पोपट, गरुड, घुबड, मांजर, कासव आदींना त्यांच्या आवडीच्या पदार्थांची महाराष्ट्र सैनिकांनी मेजवानी दिली.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे