शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोपर स्थानकात आणखी एक फलाट उभारला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:58 IST

मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वेस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे लवकरच आणखी एक नवीन फलाट उभारण्यात येणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वेस्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथे लवकरच आणखी एक नवीन फलाट उभारण्यात येणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे हा फलाट होणार आहे.डोंबिवली स्थानकावरील गर्दीचा ताण हलका करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच कोपर रेल्वेस्थानकाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या स्थानकातून ३० हजारांच्या आसपास प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. त्यामुळे सध्याचा फलाट अपुरा पडत आहे.गेल्या वर्षी परळ स्थानकात झालेली भयानक दुर्घटना लक्षात घेऊन शिवसेनेचे स्थानिक व ज्येष्ठ नगरसेवक म्हात्रे यांनी आणखी एक प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी डॉ. शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याची दखल घेत डॉ. शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला आणि या नवीन फलाटाला मंजुरी मिळवली. तसेच गर्दी होऊ नये, यासाठी सध्याच्या पादचारी पुलांची रुंदीही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचा मोठा दिलासा मिळू शकेल. दरम्यान, या नव्या फलाटाच्या जागेची म्हात्रे आणि रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली. लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे