शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आणखी एका माकडाचा पाण्यात बुडून मृत्यू

By जितेंद्र कालेकर | Updated: February 10, 2023 19:33 IST

ठाण्यात आणखी एका माकडाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

ठाणे : शिवाईनगरातील एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत बुडून अवघ्या तीन ते चार महिन्यांच्या माकडाच्या पिलाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. या माकडाचा मृतदेह घेण्यासाठी अग्निशमन दल आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखलही झाले. परंतु, इतर माकडांच्या टोळीने वनविभाग किंवा अग्निशमन दलाला जवळ येऊ न देता, आपल्या या मृत साथीदाराला घेऊन जंगलात पलायन केले. 

बुधवारी सावरकरनगर जवळील महात्मा फुले नगर भागात वीजेच्या धक्क्याने एका माकडाचा मृत्यू झाला होता. या घटनेला ४८ तास पूर्ण होत नाही तोच शुक्रवारी आता पुन्हा या दुसºया माकडाचाही अंत झाल्याने प्राणी प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिवाईनगरातील म्हाडा वसाहतीमधील एका बंगल्यावर असलेल्या  अपूर्ण भरलेल्या लहान पाण्याच्या टाकीत पडून या माकडाचा मृत्यू झाला. ही बाब तेथील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभाशी संपर्क साधला. घटनास्थळी १.३० वाजण्याच्या ेसुमारास दाखल झालेल्या अग्निशमन आणि वनविभागाच्या कर्मचाºयांना या टाकीजवळ असलेल्या अन्य माकडांच्या टोळक्यांनी जवळ येऊ दिले नाही. याच टोळक्याने प्रयत्न करुन या टाकीतून मृत पिलाला बाहेर काढले. त्यांनी तसेच आधी जवळच्या एका झाडावर नेले. त्यानंतर त्यांनी तसाच येऊरच्या दिशेने प्रवास करीत  जंगलात नेल्याची माहिती ठाणे वन विभागाचे वनपाल अशोक काटसकर यांनी दिली. या मृत माकडाचा शोध घेण्यात येत असून तो मिळाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पाणी पिण्यासाठी शिवाईनगरातील एका बंगल्यावरील पाण्याच्या लहान टाकीत हे माकडाचे पिलू उतरले. त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो माकडांच्या टोळीकडून मिळविण्यासाठी दोन तास प्रयत्न केले. पण तो मिळाला नाही. त्याचा शोध घेण्यात येत आहे. - अशोक काटसकर, वनपाल, ठाणे.

 

टॅग्स :thaneठाणेMonkeyमाकडDeathमृत्यू