शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

... आणि ठाण्यात रानटी सरडयाला मिळाले जीवदान....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 23:48 IST

सुमारे एक फूट लांबीचा हा सरडा (इंडियन चामलेन्स) मासुंदा तलावासमोरील रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या कक्षाच्या पथकाने तातडीने सरडयाच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली.

ठळक मुद्दे ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जांभळी नाका येथील चिंतामणी ज्वेलर्स चौकाजवळील रस्त्याच्या कडेला एक रानटी सरडा गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास धाव घेत या सरडयाला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.सुमारे एक फूट लांबीचा हा सरडा (इंडियन चामलेन्स) मासुंदा तलावासमोरील रस्त्यावर जखमी अवस्थेमध्ये पडला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या कक्षाच्या पथकाने तातडीने सरडयाच्या बचावासाठी घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा त्याच्या डाव्या पायाला मार लागल्याचे आढळले. त्याला कोकणीपाडा येथील वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या अ‍ॅनिमल ट्रान्सिट सेंटर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर आता उपचार सुरु असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाtmcठाणे महापालिका