शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

हॉटेल रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा द्या; डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 1:19 AM

आज घेणार मनपा आयुक्तांची भेट

डोंबिवली : उल्हासनगर येथील हॉटेल रात्री १० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे, तशीच ती कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतही रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची अनुमती देण्याची मागणी कल्याण-डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनने केली आहे. केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची उद्या हॉटेलमालकांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी म्हणाले की, हॉटेल चालवण्याची वेळ वाढवून देण्यासाठी खा.डॉ श्रीकांत शिंदे यांना भेटून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घालण्यात येणार आहे. सातत्याने सांगूनही मनपा प्रशासन वेळ वाढवून देण्यास सहकार्य करीत नसल्याने अनेक व्यावसायिक नाराज आहेत. पार्सल सेवा सुरू असली, तरी ग्राहकांकडून आता मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची मागणी सुरू झाली आहे, पण या मनपा क्षेत्रात ७ वा.नंतर हॉटेल बंद करण्याची सक्ती होत आहे. गेले सहा महिने व्यवसाय ठप्प होता. आता सुरुवात झाली तर वेळेचे निर्बंध आहे. उल्हासनगरसारखी केडीएमसी हद्दीतही वेळ वाढवून द्यावी, असे ते म्हणाले. उद्या मनपा आयुक्त सूर्यवंशी यांनी भेटायला बोलावल्याचे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या