शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद-पुणे ने केला मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक मंत्र्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 17:59 IST

नुकतच्या बडोदा येथे झालेल्या ९१ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतू दूर्देवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कला आणि क्रिडा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्या प्रस्तावाला मान्यता देणे कठीण असल्याचे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्दे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणे कठीण वक्तव्याबद्दल डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची भूमिका

डोंबिवली: नुकतच्या बडोदा येथे झालेल्या ९१ व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतू दूर्देवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कला आणि क्रिडा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी त्या प्रस्तावाला मान्यता देणे कठीण असल्याचे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.असे उद्गार काढून फडणवीस आणि तावडे या दोघांनीही मराठी जनतेचा अपमान केला आहे. तसेच शिवसेनेच्या खासदारांचे शिष्ठमंडळ केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते, त्यांनीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, जर मराठीला भाषेला हा दर्जा दिला तर देशातील अन्य ३० भाषांनासूद्धा तो द्यावा लागेल. ही मराठी भाषेची गळचेपी आहे. आणि त्यास महाराष्ट्र शासनासह केंद्र सरकारही तेवढीच जबाबदार असल्याचे घुमटकर म्हणाले. त्यामुळे या घटनेचा जाहिर निषेध करत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdombivaliडोंबिवली