शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भिडे गुरुजींच्या निषेधार्थ ठाण्यात अजित पवार गटाच्या NCPचे धरणे आंदोलन; अटक करण्याची मागणी

By सुरेश लोखंडे | Updated: July 31, 2023 15:17 IST

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या गटाने भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निदर्शने केली.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी ठाण्यातील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तीव्र आंदोलनाव्दारे आज केली आहे.

येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या या गटाने भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देऊन भिडे यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल भिडे यांचा जाहीर निषेध आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहाजवळ केले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या  शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन जोरदार धरणे आंदोलन छेडले.

राज्यातील अकोला, परभणी आदी ठिकाणी भिडे यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी आक्रमक होत भिडे यांना अटक करण्याची मागणी ठाण्यात केली आहे. संभाजी भिडे करतात काय, खाली डोके वरती पाय, संभाजी भिडे हाय हाय आदी घोषणा देऊन जिल्हाधिकारी परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. या आंदोलनात स्वतः आनंद परांजपे यांच्यासह युवक अध्यक्ष विरु वाघमारे,  प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, परिवहन सदस्य नितीन पाटील,  अल्पसंख्याक अध्यक्ष हुसेन मणियार, कार्यकारिणी सदस्य अजित सावंत, मनोज कोकणे, दिनेश मेहरोल, विजय भामरे, साईप्रसाद प्रभू, विवेक गोडबोले, दिनेश दळवी.संतोष घोणे, सचिन गलांडे,  निलेश फडतरे, निलेश कदम, समीर पेंढारे, कौस्तुभ धुमाळ, महिला पदाधिकारी अरुणा पेंढारे, सुधर्णा खिलारी, सुशीला नाटेकर, रत्ना वाघमारे, सुनीता गायकवाड, जया कडू, अर्चना कदम, स्मिता साळूंखे, सुनीता साळुंखे, प्रमिला खैरे, हंसा पांचाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी