शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विवाहितेचा विनयभंग करणा-या हवाई दलाच्या कर्मचा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 20:28 IST

एका ४० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाºया दिनेश विठ्ठल चव्हाण (४३) या हवाई दलाच्या कर्मचा-याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा प्रकाराची वाच्यता करुन समाजात बदनामी करण्याची त्याने तिच्या पतीलाही धमकी दिली होती.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईगेल्या आठ दिवसांपासून सुरु होता प्रकारबदनामी करण्याची पतीलाही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अश्लील शिवीगाळ करून एका ४० वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणा-या दिनेश विठ्ठल चव्हाण (४३) या हवाई दलाच्या कर्मचा-याला नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.नौपाडा परिसरात राहणारी ही पीडित महिला २१ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ते २८ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी असतांना दिनेश त्यांच्या घरी आला. त्याने तिच्यासोबत आपले अनैतिक संबंध असून आणखी पैसे दे नाहीतर तिची बदनामी करेल, अशी धमकी तिच्या पतीला दिली. तिला अत्यंत हीन आणि अश्लील शिवीगाळ करून घरातच तिच्याशी लगट करून शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. तिने त्याच्या या प्रकाराला स्पष्ट नकार दिल्यानंतर तिला त्याने मारहाण केली. तसेच तिचा विनयभंगही केला. याप्रकरणी तिने २८ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या पथकाने कोलशेत येथील हवाई दलाच्या कार्यालयात प्रशासकीय विभागामध्ये लिपीक असलेल्या दिनेश याला सोमवारी रात्री अटक केली. पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग